Invitation June 7,2023
अमंगळ भेदाभेद
सस्नेह नमस्कार.
आजपासून 130 वर्षांपूर्वी 7 जून 1893 रोजी दक्षिण आफ्रिकेच्या पीटरमॉरीसबर्ग या रेल्वे स्टेशनला आगगाडीत प्रवास करणाऱ्या बॅरिस्टर मोहनदास या भारतीय तरुणाला गाडीतल्या गोऱ्या प्रवाशाने बाहेर काढून दिले. कारण एवढेच होते की भारतीय तरुण रंगाने काळा होता आणि आफ्रिकन प्रवासी रंगाने गोरा होता.
भेदाभेद मग तो कुठल्याही प्रकारचा, कुठल्याही आधारावर आणि कुठल्याही पातळीवर असला तरी तो चुकीचा आणि अमंगळ आहे. त्याचा विरोध केलाच पाहिजे. ही भावना मनात रुजल्याशिवाय आपण भेदाभेद संपवू शकत नाही. यावर आपल्याशी बोलणार आहेत,
श्री. किशोर जगताप
प्रोजेक्ट ऑफिसर, मिशन समृद्ध
वेळ : सकाळी ९.०० वाजता.
स्थळ: सेवाग्राम आश्रम संचालित वाचनालय,
दिनांक: ७ जून २०२३
विनीत
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान,
सेवाग्राम
Comments
Post a Comment