Posts

Showing posts from September, 2025

Gandhi Jayanti 2025

Image
  सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान गांधी जयंती 2025 दिनांक : 2 अक्टूबर 2025, सुबह 10 बजे - विचार प्रवर्तक व्याख्यान - स्थल : सेवाग्राम आश्रम परिसर, सेवाग्राम - वक्ता : प्रसिद्ध विचारवंत पुरुषोत्तम अग्रवाल - विषय : गांधी-विनोबा विचार संगम दिनांक : 3 अक्टूबर 2025, शाम 7 बजे - वर्धा में पहली बार : एक अनोखा नाट्यानुभव : दास्तांगोई - स्थल : एम्फी थिएटर, लायब्ररी परिसर, सेवाग्राम आश्रम - प्रख्यात साहित्यिक प्रेमचंद की कहानी 'ईदगाह' सादर करेंगे। - मुंबई के कलाकार : अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी - कालावधि : 1 घंटा 20 मिनट आश्रम द्वारा हर साल व्याख्यान के साथ एक अलग कार्यक्रम आयोजित किया जाता है। इस वर्ष 2 अक्टूबर को दशहरा होने के कारण यह कार्यक्रम 3 अक्टूबर को शाम 7 बजे रखा गया है।  आप दोनों कार्यक्रमों में अवश्य आएं।

Book Review

Image
  बुकमार्क : गांधी आजही अपरिहार्यच! - Marathi News | Book Review Thank You Gandhi By Author Krishna Kumar Zws 70 - Latest Columns News at Loksatta.com https://www.loksatta.com/sampadkiya/columns/book-review-thank-you-gandhi-by-author-krishna-kumar-zws-70-5402709/ समाज माध्यमावर दररोज येणारी माहिती आपण कधी तपासून पाहिली आहे का? आपण नीट विचार करून शेवटचे कधी बोललो? एखाद्या परधर्मीयाबद्दल आपण शेवटच्या सहिष्णु विचार कधी केलाय? अनोळखी माणसांच्या किंवा समूहांच्या दुःख वेदनांबद्दल मला शेवटची अनुकंपा कधी दाटून आलीय? दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बद्दल शेवटचा गंभीर विचार कधी केलाय? शासनाच्या स्पर्धा परीक्षेत नापास होणारी मुले काय करतात? मोठ्या प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या जनसमुहांच पुढे काय होतं? याची माहिती काढायचा मी कधी प्रयत्न केलाय का? मी मतदान करणारा मतदार आहे की नागरिक? मतदार आणि नागरिक मध्ये काही फरक आहे का? आजच्या काळात या प्रश्नांची उत्तरे, मी कशाला शोधू? माझा काय संबंध? असं मनात उमटण्याची शक्यता असणाऱ्यांची संख्या प्रचंड बहुमतात आहे. आजचा काळ प्रश्न विचारण्याचा नाही. प...
Image
   

Gandhi Darshan Camp for University students of Maharashtra

Image